गणपती आरती
गणपती आरती मराठी सुखकर्ता दुख हरता वार्ता विघ्नांची सुखकर्ता दुखहर्ता वार्ता विघ्नाची ।नुरवी पूर्वी प्रेम कृपा जयाची ।सर्वांगी सुंदर उटी शेंदुराची ।कंठी झळके माळ मुक्ताफळाची ॥०१॥ जय देव जय देव जय मंगलमूर्ती ।दर्शनमात्रे मनकामना पुरती ।रत्नखचित फरा तूज गौरीकुमरा ।चंदनाची उटी कुंकुमकेशरा ।हिरे जडित मुकुट शोभतो बरा ।रुणझुणती नुपुरे चरणी घागरिया ॥०२॥ लंबोदर पितांबर फनी वरवंदना ।सरळ…